Terms of Service
कृपया प्रसिद्ध भारत या वेबसाईटचा वापर करण्यापूर्वी खालील सेवा अटी काळजीपूर्वक वाचा. या वेबसाईटचा वापर करून आपण या अटींना आपली अधिकृत संमती दर्शवत आहात.
प्रसिद्ध भारत ही एक माहितीप्रधान, सामाजिक, कायदेशीर व शैक्षणिक मंच आहे. येथे दिलेली माहिती केवळ जनजागृती व मार्गदर्शनासाठी आहे.
वापरकर्त्यांनी वेबसाईटवरील माहितीचा वापर कायदेशीर व नैतिक मर्यादेत करावा. कोणत्याही प्रकारच्या गैरवापरासाठी वेबसाईट जबाबदार राहणार नाही.
या वेबसाईटवरील सर्व लेख, मजकूर, डिझाइन आणि लोगो प्रसिद्ध भारत यांची बौद्धिक संपदा आहे. पूर्वपरवानगीशिवाय याचा वापर करण्यास मनाई आहे.
काही विशेष लेख केवळ नोंदणीकृत सदस्यांसाठी असू शकतात. सदस्यता शुल्क आणि अटी वेळोवेळी बदलण्याचे अधिकार व्यवस्थापनाकडे आहेत.
माहिती अचूक ठेवण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असतो; तथापि, माहितीच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.
सेवा अटींबाबत काही शंका असल्यास कृपया आमच्याशी येथे संपर्क साधा.
शेवटचा बदल: 21 Apr 2026