एक क्लिकमध्ये तुमचे हक्क जाणून घ्या
सत्य, पारदर्शकता आणि सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या जागरूक नागरिक व नेतृत्वाची प्रेरणादायी ओळख.
महत्त्वाचे कायदे ५ मिनिटांत समजून घ्या
माहितीचा अधिकार कायदा, 2005 हा भारतातील नागरिकांना सरकारी विभागांकडून माहिती मागवण्याचा कायदेशीर अधिकार देतो. शासनाच्या पारदर्शकतेसाठी हा एक प्रभावी उपाय आहे.
"माहिती हीच शक्ती आहे – RTI द्वारे नागरिक अधिक सशक्त होतात."
काहीही जोखीम नाही