RTI कायदा 2005 – अर्ज, अपील आणि प्रॅक्टिकल मार्गदर्शन.
हा अभ्यासक्रम माहिती अधिकार अधिनियम 2005, अर्ज लेखन तंत्र, प्रथम व द्वितीय अपील प्रक्रिया आणि व्यवहारिक केस स्टडी यांचे सखोल मार्गदर्शन देतो. माहिती मिळविण्यापासून प्रशासनाला उत्तरदायी धरण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास येथे स्पष्ट केला आहे.
RTI प्रशिक्षण सुरू करा